निर्मिती: श्री. सचिन लक्ष्मण घुसळे, उपाध्यापक जि. प. प्रा. शा. काकडी, ता. कोपरगाव
वेतन स्लिप कॅल्क्युलेटर
🗓️ 1 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती? सेकंदात काढा!
1 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती?
जुलै महिना म्हंटल की आपल्या लक्षात येते ३% वार्षिक वेतनवाढ.
तर या वर्षीच्या जुलै महिन्यात नेमकी किती वेतनवाढ होणार,
आपले बेसिक कितीने वाढणार किंवा वेतनवाढीच्या अगोदर व नंतर पगारात कितीने वाढ होणार यासाठी एक calculator बनवले असून ते कसे वापरायचे त्याकरिता खालील स्टेप्स पहा.
वापरण्याच्या स्टेप्स:
1) प्रथम दिलेल्या लिंकचा वापर करा.
2) तुमचे सध्याचे मूळ वेतन (बेसिक) टाका. सर्वात शेवटी असलेल्या Go या बटन दाबा व Result पहा.
3) तुम्हाला यानंतर तुमचा 1 जुलै पूर्वीचा पगार, 1 जुलै नंतरची नवीन वेतनवाढ व एकूण वाढलेला पगार दिसेल.
4) तुम्हाला त्याखालीच 1 जुलै नंतर दरमहा तुमचा पगार कितीने वाढेल हे दिसेल.